वाचक: आनंद वर्तक
"आगरकर दर्शन" हा १९ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी सुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांच्या काही निवडक निबंधांचा संग्रह आहे. त्यांनी आपल्या ३९ वर्षांच्या थोडक्या आयुष्यात अनेक विचारप्रवर्तक, पुरोगामी विचार मांडले, त्यांतील अनेक आज २१ व्या शतकातही शिकण्याजोगे आणि आचरणात आणण्याजोगे आहेत.
आतापर्यंत वाचून तयार झालेले लेख: