सेक्स प्रसार करण्याची खरोखर गरज आहे का?, यासाठी जाहिरातीची गरज भासू शकते का?, हे प्रश्न आता राहिलेले नाहीत, कारण एका व्यक्तीने सेक्सला प्रमोट करण्यासाठी जाहिरातीची निर्मिती केली आहे.
मात्र यात कोणतंही अश्लील दृश्य वापरण्यात आलेलं नाही, मात्र पेन्सिल आणि शार्पनरने सेक्स समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ही सेक्स कमर्शियल स्लोवाकियाचा आर्टिस्ट माटुस यांनी बनवलं, मार्टुस यांनी जगातील पहिली सेक्स कमर्शियल बनवण्याचा दावा केला आहे.
ही जाहिरात फक्त इंटरनेटवर पाहायला मिळणार आहे, यू-ट्यूवर मेट्रोपोलियन फिल्मने हा व्हिडीओ जारी केला आहे.
संदर्भ: Zee 24 Tas
लेखक : anonymous