लग्न करताना

कित्तेक लग्नांमध्ये
दारूची नशा असते
पण लग्नामध्ये दारू ही
चुकलेली दिशा असते

म्हणूनच चुकीचे रिवाज
नाकारले जावेत
अन् मद्यविरहित लग्न
साकारले जावेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.