
जन्म
१८३८ - बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
१८८८ - नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.
मृत्यू
१९४४ - प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
२००१ - वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.
२००४ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.
संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous