६/२७/२०१७

दिनविशेष २७ जून






जन्म


१८६४ - शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
१९१७ - खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.



मृत्यू

१८३९ - रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.



संदर्भ:mr.wilkipedia.com
लेखक :anonymous

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search