लागणारे साहित्य :
दोन कप मलई,दोन वाटी दूध,अर्धी वाटी साखर,एक कप मिल्क मेड,एक कप मिल्क पावडर,इलायची पावडर,काजू बदाम पिस्ते तुकडे.
कसे तयार कराल :
आधी मलई ,दूध ,साखर ,मिल्क मेड ,मिल्क पावडर ,इलायची पावडर मिक्स मध्ये मिक्स करून घ्या नंतर एका भांड्यात उकळायला ठेवा थोडस आटवा आणि त्यात काजू बदाम पिस्ते तुकडे घालून थंड व्हायला ठेवा नंतर कुल्फीच्या पत्रात घालून फ्रीझर मध्ये ठेवा चार तासांनी कुल्फी बाहेर काढून चमच्याच्या टोकाने बाहेर काढून कापून सर्व करा.
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous