किती वेगळे आहे ना आपल नात...
रोज मी तुला त्रास देनार आणि तू मात्र रुसुन बासायच
मग मीच लड़ात येउन सॉलि बोलणार मग तू अजुनच नाक फुगून बसणार....
मग मीही तुला सॉलि बोलून थकायच नाटक करणार
मग तूच नंतर चल ठीक आहे अस बोलणार...
पन आता मीच रुसुन बसणार मग तू पन लडात सॉलि बोलणार...
पन मी मात्र जास्त भाव नहीं खाणार कारण सुर्वातच मी केलि होती तेव्हा मीही लगेच पिघळनार...
मग तुही लडात बोलणार राग आला का माझा...
मग मीही बोलेल कोनाला स्वताचा राग येतो का कधी...
पन माझ बोलन तुला नहीं समजणार मग तू विचारणार...
स्वताचा म्हणजे मला नही कळाले पन तुला कळाले असून तु मला विचारणार...
मग मीही लडात येउन बोलणार...
माझ्यासाठी तु म्हणजे मी आणि मी म्हणजे तु
आपन एकाच मनाचे तर आहे ना...
मग तुही प्रेमाने मला मीठी मारणार आणि हो रे वेड्या हे कस विसरेल मी अस बोलनार...
कस ना हे आपल नात...
कधी रुसवा तर कधी प्रेम...