लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
पांढरपेशे कांदे खोड तर मध्यमवर्गीय बटाट्याने साथ दिली
चटणीने थोडी घाई केली
पुढे करायच्या नादात
कधी तिखट तर गोड झाली
शेंदेपादेमिठाने सबुरी दिली
शेवटी सगळ्यांचा समेट झाला
एकमेकांना पुरीने समजावले
वर लिंबाने डोळे उघडले
चनादालधनियाने पुश्पगुच्छ दिले
मी मराठी माझी मराठी...!!!
मी मराठी...॥माझी मराठी…!!!!
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…!!!!