लागणारे साहित्य:आठ ते दहा टूथपिक्स,आठ ते दहा अननसाचे मध्यम चौकोनी तुकडे,आठ ते दहा पाकवलेल्या चेरीज,आठ ते दहा लहान चीज क्युब्ज.
कसे तयार कराल:
प्रथम टूथपिकवर चेरी, चीजचा तुकडा आणि अननसाचा तुकडा असे ओवून घ्यावे. हव्या त्या प्रमाणे क्रमवारी लाऊ शकता,लगेच सर्व करावे.
संदर्भ: facebook share
लेखक :anonymous