७/२०/२०१७

जय शिवराय


शंभर वाघांचे नेतृत्व
जर कुत्र्याकडे दिले
तर ते सर्व वाघ
कुत्र्याची मौत
मरतील
.
.
पण
.
.
जर शंभर कुत्र्यांचे नेतृत्व
वाघाकडे दिले ...
तर ते सर्व
कुत्रे
वाघासारखे लढतील .........
.
.
मराठी माणूस म्हणजे:
जो स्वत:हून
कधी मुंगीच्याही वाटयालाही जात
नाही, पण
जर गरज पडली तर वाघाचे
दातही मोजायला ही भित
नाही...!
" जय महाराष्ट्र "
"जय शिवराय"....

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search