गर्लफ्रेंड म्हणजे काय असते..??


पांढर्‍या केसावरील हेयर डाय असते..

भुक लागली तेव्हा इडली फ्राय असते..

आय लव्ह यु मधला वाय असते..

लग्नाआधिचा रिलेशनशीप चा मोठा ट्राय असते..
गर्लफ्रेंड चा काय त्रास असतो...??
सतत कानाशी गुणगुणनारा न मारता येणाराडास असतो..
कितीही नाक दाबले तरी न टाळता येणारा वास असतो..
मोबाइलच्या व्हायब्रेशनला घाबरवणारा भास असतो..
जबरदस्तीच्या अटेंडंस साठी करावा लागणारा क्लास असतो..
कितीही आभ्यास केला तरी शेवटी बॉयफ्रेंड नापास असतो


Blogger द्वारा समर्थित.