७/०१/२०१७

दिनविशेष 1 जुलै
जुलै १: रवांडाचा स्वातंत्र्यदिवस, कॅनडाचा स्थापना दिवस१९६० - घानाच्या प्रजासत्ताकाची निर्मिती, क्वामे ङक्रुमा (चित्रात) देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
२००६ - छिंगघाय–तिबेट रेल्वे ह्या जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे उद्घाटन.

जन्म:

१९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
१९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.

मृत्यू:

१९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
१९९४ - राजाभाऊ नातू, मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार.
Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search