जुलै २
इ.स. १९०० - जर्मनीच्या फ्रीडरिक्सहाफेन गावाजवळ झेपलिनचे (चित्रात) पहिले उड्डाण
इ.स. १९७६ - व्हियेतनाम युद्धाच्या १ वर्षानंतर उत्तर व्हियेतनाम व दक्षिण व्हियेतनामचे पुन्हा एकत्रीकरण.
जन्म:
१८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
मृत्यू:
१९२८ - नंदकिशोर बल, उडिया कवी, कादंबरीकार.
१९९६ - राज कुमार, हिंदी अभिनेता.