८/०६/२०१७

प्रेम काय असते

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर 
साथ कुणाची तरी हवी असते


पण जेव्हा ती व्यक्ती हवीशी वाटते,
तेव्हा ती आपल्यातुन निघून का जाते?म्हणतात प्रेम हे आंधळ असत ,
शोधुनही ते सापडत नसतपण प्रत्येकजण त्याच्याच मागे का धावत
प्रेमात म्हणे सगळ काही सुखद असतमग विरह आणी अश्रूंना स्थान का असत?

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search