दिसायला खूपच सुंदर जणू अप्सरा, डोळे तर इतके निळसर जणू नितळ
पाण्याचे तळे, केस लांबलचक सोनेरी जणू सूर्यकिरणे, बोलणं तर इतकं
मधुर कि कुणाशी बोलली तर जणू त्याला तिचाशी बोलून वेड लागेल
मी एकदा तिच्याकडे बघितलं आणि आमची नजरानजर झाली
आणि मनात माझा "बेटा मन में लड्डू फुटा" वाली फिलिंग निर्माण झाली.
मग मी पुन्हा एकदा बघण्याची हिम्मत केली
आणि पुन्हा एकदा नजरेला नजर भिडली
मी मनात म्हंटल "आयला आता तर आपली चांदी झाली".
पण तेवढयात एक भरघाव दुचाकी माझा पुढे आली
आणि ती अप्सरा त्या गाडी वर बसून निघून गेली...
जास्त वाईट वाटल नाही पण दुनयादारी
मधली एक गोष्ट मात्र आज Conform झाली.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
भाऊ तुम्ही कितीहि काही करा चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात...