लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->

परवा एक मित्र भेटला.. खूप


दिवसांनी.

घट्ट मिठी, हातात हात, खूप
आठवणी.. खूप गप्पा.. मी सहजच
विचारलं -
"आई कशी आहे रे?" क्षणांत डोळे भरले
त्याचे... आणि म्हणाला -
"आई माझ्याकडे नसते रे हल्ली..
गेली दोन वर्ष
वृद्धाश्रमातच आहे... आजच
वाढदिवसाला भेटून
आलो तिला." त्यानं
मला विचारलं -
"तुझी आई तुझ्याकडेच असते ना?"
मी म्हणालो-
"देवाची कृपा आहे.
मला आईपेक्षा मोठं नाही केलं
त्याने.
आई माझ्याकडे नसते... मीच आईकडे
राहतोय...
....जन्मापासून"

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita