१०/२६/२०१७

आजही रायगडी गेल्यावर आठवतात ते शब्द





आजही रायगडी गेल्यावर आठवतात ते शब्द "राजं

तुम्ही जेव्हा जेव्हा रायगडावर असाल

तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल
आणि तेव्हा तेव्हातुमच्या पायांची धूळ
आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे "

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search