१०/३०/२०१७

मानसीकता बदलण्याची गरज आहे||



ज्या देशात पाणपोई वर ठेवलेला ग्लास 
साखळीने बांधावा लागतो....


मंदीराच्या बाहेर पाटी लावावी लागते 
पादञाने बाहेर सोडा...



रेल्वे स्टेशनवर तिकीट खीडकीत 
सुचना लिहावी लागते रांगेत उभा 
रहा...

दवाखान्यात लिहावे लागते 
शांतता राखा....

सरकारी कार्यालयात भितींवर थुंकु नका
पन लोक त्या सुचनेवरच थुंकतात....

त्या देशात पंतप्रधान, मुख्यमंञी व खासदार 
बदलुन काय फरक पडणार आहे......?

जिथे लोक स्वत:ला बदलुन 
घेऊ इच्छीत नाहीत...
तिथे राजकारण्याकडुन काय 
आपेक्षा ठेवायच्या.....
मानसीकता बदलण्याची गरज आहे||

प्रत्येक माणूस जन्माला मोदीच येतो, 
पण 'बाई' त्याला "मनमोहन" करते,
आणि 'घाई' त्याला "केजरीवाल".






Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search