१०/२५/२०१७

केळवे समुद्रा किनारा (पालघर )केळवे समुद्रा  किनारा (पालघर )

अतिशय सुंदर आणि लक्षणीय असा सुंदर समुद्र किनारा मुबई पासून अवघ्या ११५ किलोमीटर अंतरावर आहे. संध्याकाळी येथील वातावरण आणि मावळता सुर्य पाह्ण्याच आनंद जरूर घ्यावा.  तुम्ही येथे गाडीने मुबई-गुजरात महामार्गा द्वारे येउन वराई नाक्या पासून उजव्या बाजूस वळा आणि सफाळे शहरातून सरळ निघत केळवे या गावी पोहचू शकता .
शिवाय पश्चीम रेल्वे ने हि इथे पोहचता येते . तुम्हाला चर्चगेट पासून डहाणू लोकल , विरार  वरून डहाणू  किंवा गुजरात पर्यंत जाणार्या मैल गाड्या पकडून तुम्ही केलवे  रोड  स्थानकावर उतरू शकता . तेथून तुम्हाला केळवे गाव साठी रिक्षा उपलब्ध आहेत.
समुद्र किनर्या लागतच एक शीतला  देवी  मातेचे  भव्य  मदिर आहे . जरूर भेट द्या .
किनाऱ्या लागत  काही लहान मोठी  होटेल्स आणि रेसोर्ट्स  आहेत  जिथे  खाण्याची -पिण्याची  आणि  राहण्याची  सोय  उपलब्ध आहे . याची  अधिक माहिती आपण http://www.kelvabeach.in या सांकेतिक स्थळावरून मिळवू शकता .  एक ते दोन दिवसांसाठी मुंबई च्या आस पास सहलीसाठी  हि उत्तम जागा आहे. जरूर भेट द्या .


संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लक्ष्मीबाग बोयझ

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search