1.अंगावर गोवर आल्यास दोन लवंग घासून मधासोबत प्रयोग केल्यावर गोवर लवकर बरे होते.
2.एक लवंग सकाळ-संध्याकाळ दोन वेळा भोजनानंतर घेतल्यास आम्लपिताचा (अॅसिडिटी) त्रास होत नाही.
3.लवंग वाटून त्याचा लेप करून घेतल्यास डोके दुखी बंद होते.
4.एक लवंग वाटून त्याची गरम पाण्यासोबत फकी घ्यावी. दिवसात तीन वेळा हा प्रयोग केल्यास सामान्य ताप लवकर दूर होतो.
संदर्भ: zeenews.com
लेखक : anonymous