२००६ साली आलेल्या सुनामी च्या भरतीमुळे इथे निर्माण झालेले साधारण ५०० मी. च्या घेराचे नवीन बेट हे एक आकर्षणाचे ठिकाण. हे बेट भोगवे आणि देवबाग च्या मध्ये खाडीत तयार झाला आहे. भरतीच्या वेळी मात्र या बेटावर पाणी चढायला सुरूवात होते. या आयलंड वर वेगवेगळ्या प्रकारच्या बोटींमधून वाटरस्पोर्ट्स खेळण्याची सुविधा आहे. बेटावर गावातल्या लोकांनी नारळ पाणी आणि चहा ची दुकान टाकली आहेत. तसेच अनेक छोटछोटे स्टॉल्स आहेत जिथे तुम्हाला आईस्क्रिम, सरबत, पोहे, घावन इ. खाद्यपदार्थ मिळतील.
संदर्भ:Facebook share
लेखक : anonymous
Blogger द्वारा समर्थित.