११/१८/२०१७

छत्रपती शिवरांयांची दुर्मिळ चित्र


चित्रकार - राजा रवी वर्मा,केरळ (२९ एप्रिल १८४८ ते ५ ऑक्टोबर १९०६)

राजा रवी वर्मा हे केरळचे प्रसिध्द चित्रकार होते. महात्मा फुलेंनी १८६९ साली रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधुन स्वच्छता केली. त्यानंतर पुण्याला येऊन दहा दिवसांचा शिवजयंती उत्सव सुरु केला. या उत्सवाची प्रसिध्दी देशभर झाली. इंग्रजांच्या विरोधात भारतीय लोकांना प्रेरणा मिळावी म्हणुन छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा जयघोष सुरु झाला.केरळच्या राजा रवी वर्मा यांनी साधारण १८८० ते १९०० या दरम्यानच्याच काळात भारतीयांना शिवचरित्रातुन स्वातंत्रलढ्यासाठी प्रेरणा मिळावी या दृष्टीकोनातुन छत्रपती शिवरायांचे चित्र काढल्याचे सांगितले जाते. राजा रवी वर्मा हे एक उत्कृष्ट चित्रकार म्हणुन त्यांची ओळख आहे..


https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/photos/a.403658243129522.1073741826.403654463129900/817638915064784/?type=3&theater

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search