११/०६/२०१७
चंद्र तु पुनवेचा , सुर्याचे तेज तुझे;
चंद्राची शितलता तु , चांदणीची चमक तु
इंद्रधनुची धमक तु , सागरामधले मोती तु;
नदी मधली हिरा तु , तुळशीपसली पणती तु
पक्षांमधली मोरणी तु , प्राण्यांमधली हरिणी तु;
आकाशातील ढग तु , जमीनीवरची माती तु
ओषधांमधली तुळस तु , रानांमधली रातराणी तु;
रात्रीतली काजवा तु , दिवसाचा दिवा तु
फुलांमधली जास्वंद तु , गुलाबाची कळी तु;
चंदनाची बाहुली तु , लहानांची माउली तु
धातुंमधली सोन तु , रत्नांमधली पाचु तु;
बाहुल्यां मधली बारबी तु , खेळण्यांमधली टेडी तु
आकाशाची आकाशगंगा , तु धरती वरची पवित्र गंगा;
साहित्यातिल कविता तु , माझ्या आयुष्यातिल गोडवा तु
मांजरीसाठी खिर तु , माझ्यासाठी सखी तु;
वाद्यांमधली बासुरी तु , पुस्तकातील पद्य तु
संगिताचा सुर तु , गाण्याची ताल तु;
मझ्या जिवनाची आस तु , माझ्यासाठी खास तु
सप्तसुरातील राग तु , वनांमधली साग तु;
झाडावरची पालवी तु , माझ्यामधली आत्मा तु
खर सांग खर माझ्या आयुष्याची साथी होशील का ग तु .....
अनिकेत पवार
7040118067