११/१२/२०१७

ज्योती


अंतरीचा दिवा मालूवू देऊ नको 

प्रजवलीत ठेव ती ज्योत अंतापर्यंत 
तीच देईल तुला आधार . 
कार्यकरण्यास होशील तू तयार 
अंधकारातून मार्ग दाखवते 
प्रगती पथावरून ती नेते 
वाट ती किती बिकट अडथळ्याची 
खाच ,खळगे .काटे किती असती त्यावरी 
प्रयत्न ,कष्ट ,आत्मविश्वाचा मार्ग , 
दाखवी ती ज्योत वाटसरूस 
असाध्य ते साध्य कराया सायास . 
Anagha Kulkarni

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search