११/२९/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर २९


ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

 • १७७७ - सान होजेकॅलिफोर्नियाची एल पेव्लो दि सान होजे दि ग्वादालुपे या नावाने स्थापना. हे गाव वजा वस्ती अल्ता कॅलिफोर्नियातील (वरचे कॅलिफोर्निया) पहिली नागरी वस्ती होय.

एकोणिसावे शतक

 • १८६४ - सॅन्ड क्रीकची कत्तल - कर्नल जॉन चिव्हिंग्टनच्या नेतृत्त्वाखाली कॉलोराडोतील नागरी लश्कराने १५०हून अधिक नि:शस्त्र शायान व अरापाहो पुरुषस्त्री व बालकांची कत्तल उडविली.


जन्म

 • १४२७ - झेंगटॉँगचीनी सम्राट.
 • १८०२ - विल्हेल्म हाउफजर्मन कवी.
 • १८०३ - क्रिस्चियन डॉपलरऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८४९ - सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंगब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८५६ - थियोबाल्ड फोन बेथमान हॉलवेगजर्मनीचा पाचवा चान्सेलर.
 • १८९५ - विल्यम व्ही.एस. टबमॅनलायबेरियाचा १९वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८९८ - सी.एस. लुईसआयरिश लेखक.
 • १९०८ - एन.एस. क्रिश्ननतमिळ चित्रपट अभिनेता.
 • १९३२ - जाक शिराकफ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६१ - टॉम साइझमोर, अमेरिकन अभिनेता.
 • १९७७ - युनिस खानपाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • ७४१ - पोप ग्रेगोरी तिसरा.
 • १२६८ - पोप क्लेमेंट चौथा.
 • १३१४ - फिलिप चौथा, फ्रांसचा राजा.
 • १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार
 • २०११ - इंदिरा गोस्वामीआसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search