११/१५/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर १५



इ.स. १५३३ - फ्रांसिस्को पिझारो(चित्रित) पेरुच्या किनार्‍यावर उतरला.
इ.स. १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
इ.स. १९८६ - भारताची अग्रणी टेनिस खेळाडू सानिया मिर्झाचा जन्म.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search