११/२३/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर २३ठळक घटना आणि घडामोडी

एकोणिसावे शतक

 • १८०८ - तुदेलाची लढाई - फ्रांस व पोलंडने स्पेनचा पराभव केला.

विसावे शतक

 • १९०३ - कॉलोराडोच्या गव्हर्नर जेम्स पीबॉडीने क्रिपल क्रीक येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी सैनिक पाठवले.
 • १९१४ - सात महिने मुक्काम ठोकल्यावर व्हेराक्रुझमधून अमेरिकेने आले सैन्य काढून घेतले.
 • १९४० - दुसरे महायुद्ध - रोमेनिया अक्ष राष्ट्रांत सामील.
 • १९४६ - व्हियेतनाम युद्ध - फ्रांसच्या आरमाराने है फाँग गावावर केलेल्या हल्ल्यात ६,००० नागरिक ठार.
 • १९५५ - युनायटेड किंग्डमने कोकोस द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या हवाली केला.
 • १९८० - इटलीच्या दक्षिण भागात झालेल्या भूकंपांत सुमारे ४,८०० ठार.
 • १९८५ - अथेन्सहून कैरोला जाणाऱ्या इजिप्तएर फ्लाइट ६४८ या विमानाचे अपहरण. माल्टामध्ये विमान उतरल्यावर इजिप्तच्या कमांडोंनी[मराठी शब्द सुचवा] विमानावर घातलेल्या धाडीत ६० ठार.
 • १९९६ - इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ९६१ या विमानाचे अपहरण. कोमोरोस द्वीपांजवळ इंधन संपल्याने हे विमान हिंदी महासागरात कोसळले. १२५ ठार

एकविसावे शतक

 • २००३ - जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्ष एदुआर्द शेवर्दनात्झेने राजीनामा दिला.
 • २००५ - एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००७ - एम.एस. एक्सप्लोरर हे क्रुझ शिप[मराठी शब्द सुचवा] आर्जेन्टिना जवळ हिमनगाला धडकून बुडाले. सगळ्या १५४ प्रवासी व खलाश्यांचा बचाव.

जन्म

 • ९१२ - ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट.
 • १२२१ - आल्फोन्सो दहावा, कॅस्टिलचा राजा.
 • १६१६ - जॉन वॉलिसब्रिटिश गणितज्ञ.
 • १७०५ - थॉमस बर्च, इंग्लिश इतिहासकार.
 • १७१५ - पिएर चार्ल्स ले मोनियेफ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
 • १८०४ - फ्रँकलिन पीयर्सअमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८२० - आयझॅक टॉडहंटरब्रिटिश गणितज्ञ.
 • १८३७ - योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्सनोबेल पारितोषिक विजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८५९ - बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
 • १८६० - ह्यालमार ब्रँटिंगनोबेल पारितोषिक विजेता स्वीडनचा पंतप्रधान.
 • १८७२ - मराठी लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरवर्ग:मराठी लेखक.
 • १८८७ - हेन्री मोझलीब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८९७ - निरद चौधरीइंग्लिश लेखक.
 • १९२५ - होजे नेपोलियन दुआर्तेएल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२६ - सत्य साई बाबाभारतीय तत्त्वज्ञानी.
 • १९५० - चक शुमरअमेरिकन राजकारणी.

मृत्यू

 • इ.स. १९८३ - गणेश विनायक अकोलकर, मराठी शिक्षणतज्‍ज्ञ आणि शिक्षणविषयक पुस्तकांचे लेखक.
 • इ.स. २००० - बाबुराव सडवेलकर, मराठी चित्रकार, कलासमीक्षक आणि चित्रकलेवरील लेखक.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search