ठळक घटना आणि घडामोडी


एकविसावे शतक

 • २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार.

जन्म

 • १८३५ - अँड्रु कार्नेगीअमेरिकन उद्योगपती आणि दानशूर.
 • १८४१ - अर्न्स्ट श्रोडरजर्मन गणितज्ञ.
 • १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता.
 • १८८१ - पोप जॉन तेविसावा.
 • १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकरमराठी चित्रकार.
 • १८९५ - लुडविक स्वोबोदाचेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९१५ - जनरल ऑगुस्तो पिनोशेचिलीचा हुकमशहा.
 • १९२० - तुआंकु सैयद पुत्र इब्नी अलमरहूम सैयद हसन जमालुल्लैल, मलेशियाचा राजा.
 • १९२३ - मौनो कोइव्हिस्टोफिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५२ - इमरान खानपाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९५३ - जेफ्री स्किलिंगएन्रॉनचा मुख्याधिकारी.
 • १९६० - एमी ग्रँटअमेरिकन संगीतकार.
 • १९६८ - जिल हेनेसी, केनेडियन अभिनेत्री.
 • १९७१ - क्रिस्टीना ऍपलगेट, अमेरिकन अभिनेत्री.
 • १९८४ - पीटर सिडलऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १०३४ - माल्कम चौथा, स्कॉटलंडचा राजा.
 • ११८५ - पोप लुसियस तिसरा.
 • १९२० - गास्टॉन शेव्हरोले, फ्रेंच-अमेरिकन रेसकार चालक.
 • १९७४ - उ थांटसंयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
 • १९८४ - यशवंतराव चव्हाणमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita