चंद्र तु पुनवेचा , सुर्याचे तेज तुझे; चंद्राची शितलता तु , चांदणीची चमक तु इंद्रधनुची धमक तु , सागरामधले मोती तु; नदी मधली हिरा तु , तुळशीपसली पणती तु पक्षांमधली मोरणी तु , प्राण्यांमधली हरिणी तु; आकाशातील ढग तु , जमीनीवरची माती तु ओषधांमधली तुळस तु , रानांमधली रातराणी तु; रात्रीतली काजवा तु , दिवसाचा दिवा तु फुलांमधली जास्वंद तु , गुलाबाची कळी तु; चंदनाची बाहुली तु , लहानांची माउली तु धातुंमधली सोन तु , रत्नांमधली पाचु तु; बाहुल्यां मधली बारबी तु , खेळण्यांमधली टेडी तु आकाशाची आकाशगंगा , तु धरती वरची पवित्र गंगा; साहित्यातिल कविता तु , माझ्या आयुष्यातिल गोडवा तु मांजरीसाठी खिर तु , माझ्यासाठी सखी तु; वाद्यांमधली बासुरी तु , पुस्तकातील पद्य तु संगिताचा सुर तु , गाण्याची ताल तु; मझ्या जिवनाची आस तु , माझ्यासाठी खास तु सप्तसुरातील राग तु , वनांमधली साग तु; झाडावरची पालवी तु , माझ्यामधली आत्मा तु खर सांग खर माझ्या आयुष्याची साथी होशील का ग तु ..... अनिकेत पवार 7040118067
paniket281@gmail.com

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita