११/१६/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर १६


ठळक घटना आणि घडामोडी

 • १८५२ - महात्मा फुले यांचा मेजर कँन्डी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.

एकविसावे शतक

जन्म

 • ४२ - तिबेरियसरोमन सम्राट.
 • १८२७ - जेम्स सदरटनइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८३६ - डेव्हिड कालाकौआ, हवाईचा राजा.
 • १८६२ - चार्ल्स टर्नरऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८९२ - गुओ मोरुओचिनी भाषेमधील कवी, लेखक, इतिहासकार.
 • १९२२ - जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
 • १९४० - क्रिस बाल्डरस्टोनइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४४ - डेव्हिड ओ'सुलिव्हानन्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६८ - एडो ब्रान्डेसझिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७१ - वकार युनिसपाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा.
 • १३२८ - हिसाकीजपानी शोगन.
 • १७९७ - फ्रेडरिक विल्यम दुसरा, प्रशियाचा राजा.
 • २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.

प्रतिवार्षिक पालन

 • जागतिक सहनशीलता दिवस

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search