ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

 • १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.

सोळावे शतक

 • १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला.

विसावे शतक

 • १९६० - मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

एकविसावे शतक

२०००

जन्म

 • १११८ - मॅन्युएल पहिला कोम्नेनोस, बायझेन्टाईन सम्राट.
 • १६२८ - जॉन बन्यनइंग्लिश लेखक.
 • १७८५ - आशिल ल्योन्स विक्तोर शार्लफ्रांसचा पंतप्रधान.
 • १७९३ - कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्टस्वीडिश कवी.
 • १८२१ - निकोलाई अलेक्सीविच नेक्रासोवरशियन कवी.
 • १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइटपी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.
 • १८५७ - आल्फोन्सो बारावा, स्पेनचा राजा.
 • १८६४ - जेम्स ऍलनइंग्लिश लेखक.
 • १८८० - अलेक्झांडर ब्लॉकरशियन कवी.
 • १९०७ - आल्बेर्तो मोराव्हियाइटालियन लेखक.
 • १९११ - वाक्लाव रेंचचेक कवी.
 • १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.
 • १९५० - रसेल ऍलन हल्सनोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

मृत्यू

 • १८९० - महात्मा जोतीराव फुलेभारतीय समाजसुधारक.

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita