११/२७/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर २७ठळक घटना आणि घडामोडी

जन्म

 • ११२७ - झियाओझॉँगचीनी सम्राट.
 • १७०१ - अँडर्स सेल्सियसस्वीडीश खगोलशास्त्रज्ञ व संशोधक.
 • १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसराअमेरिकन उद्योगपती.
 • १८७१ - जियोव्हानी जॉर्जीइटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८७४ - चैम वाइझमनइस्रायेलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • १८९४ - कोनोसुके मात्सुशिताजपानी उद्योगपती.
 • १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ.
 • १९०९ - अनातोली माल्त्सेवरशियन गणितज्ञ.
 • १९६० - युलिया तिमोशेन्कोयुक्रेनची पंतप्रधान.
 • १९६७ - रॉबिन गिव्हेन्स, अमेरिकन अभिनेत्री.
 • १९८० - मायकेल यार्डीइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९८६ - सुरेश रैनाभारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search