११/१०/२०१७

जटायू
जेव्हा मला
तुझी आठवण येते
मी प्रत्येक पक्षाला
अंगणात बोलावून घेतो-
एखादा तरी `जटायू´
त्यात मला भेटेल
अन्
तुझा ठावठिकाणा सांगेल
या आशेने !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search