११/२१/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर २१



ठळक घटना आणि घडामोडी

विसावे शतक

  • १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.


जन्म

  • १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.
  • १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.
  • १९१० - छ्यान चोंग्शूचिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.
  • १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.

मृत्यू

  • ४९६ - पोप गेलाशियस पहिला.
  • १८९९ - गॅरेट हॉबार्टअमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९१६ - फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
  • १९६९ - मुतेसा दुसरायुगांडाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.
  • २००१ - सुलतान सलाहुद्दिन अब्दुल अझीझ शाह इब्नी अलमर्हुम सुलतान हिसामुद्दिन आलम शाह अल-हज, मलेशियाचा राजा.

प्रतिवार्षिक पालन

  • सेना दिन - बांगलादेश.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search