११/१७/२०१७

दिनविशेष नोव्हेंबर १७


एकविसावे शतक

जन्म

 •  - व्हेस्पासियनरोमन सम्राट.
 • १५०२ - अताहुआल्पा, शेवटचा इंका सम्राट.
 • १७५५ - लुई अठरावा, फ्रांसचा राजा.
 • १७९० - ऑगस्ट फर्डिनांड मोबियसजर्मन गणितज्ञ.
 • १८८३ - हॅरोल्ड बॉमगार्टनरदक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९०५ - ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
 • १९०५ - आर्थर चिप्परफील्डऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९२३ - बर्ट सटक्लिफन्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९२५ - रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.
 • १९२८ - कॉलिन मॅकडोनाल्डऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९३८ - रत्नाकर मतकरीमराठी लेखकनाटककार.
 • १९४९ - न्विन टॅन डुंगव्हियेतनामचा पंतप्रधान.
 • १९५६ - स्टॅन्ली डिसिल्व्हाश्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६० - मँडी याचाडदक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • ३७५ - व्हॅलेन्टिनियन पहिलारोमन सम्राट.
 • ५९४ - तूर्सचा ग्रेगरी, इतिहासकार.
 • ६४१ - जोमेइजपानी सम्राट.
 • १५५८ - मेरी पहिली, इंग्लंडची राणी.
 • १५९२ - योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
 • १७६८ - थॉमस पेलहाम-होल्सयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १७९६ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
 • १९०५ - एडोल्फ, लक्झेम्बर्गचा राजा.
 • १९५७ - जॅक वोरालऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

प्रतिवार्षिक पालन

 • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search