
चांभार असो वा कुंभार
सोनार असो वा लोहार
वाणी असो वा तेली
कोष्टी असो वा डोंबारी
मराठा असो वा ब्राह्मण
कुणबी असो वा जंगम
गवळी असो वा सुतार
माळी असो वा वडार
ढोर असो वा गुरव
न्हावी असो वा आदिवासी
परिट असो वा मांग...
या उभ्या जगाला सांग......
।। "आम्ही हिंदू होतो-हिंदुच आहोत
आणि चंद्र*सूर्य असेपर्यंत हिंदुच राहणार" ।।
काळजान वाघ ङोळ्यात आग
छातित फौलाद हि हिन्दू ची औलाद
ताकद हात्तीची चपळाई चि त्याचीभगवे रक्त शरीराने सक्त
झुकते ईथेच दिल्लीचे तख्त
अन
झुकवु शकतात हिन्दुच फक्त
कारण
आम्ही छञपतीचे भक्त