शाळा आमची छान होती,
शेवटच्या बाकावर वर आमची टीम होती ….. 
जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा उभेरहायचो … . प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू 
प्रार्थनेच्या वेळी मात्र….देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो … . सगळ्यांसारखे…नु सतेच ओठ हालवायचो …. . . 
पुस्तक भिजू नये. पावसाळ्यात शाळेत जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन? मुद्दामच भिजत जायच 
एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं …. . शाळेतून येता येता … यांच्या अंगावर पाणी उडवायचं 
गोळा संपवायचा ….प्रत्येक Off -Period ला P.T. साठी….आमचा आरडाओरडा असायचा … शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा . 
>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून>इतिहासात होता शाहिस्तेखान . >नागरिक शास्त्रात पंतप्रधान . >गणित… भुमितीत होतं … . पायथागोरसच प्रमेय… . . का कुठलेतरी … वायव्य…. . 
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk वर Pen ने>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा” . >English मधल्या Grammar नेच झाली होती आमची व्यथा … . त्या “Pen-fights” . खेळणं …. . Exams मधल्या रिकाम्या जागा भरणं… 
रेफ -निखिल… https://www.facebook.com/MARATHIKAVITA.JOKESआणि जोड्या जुळवणं … पण आता शाळा नाही, मित्र नाही, परीक्षा नाही, परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही रुसवे फुगवे नाही..... आत्ता उरलीय फक्त . "दुनियादारी" 

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita