तीच गालातल हसण
माझ्या मनातच बसल
तिला पाहुन पहिल्यांदा वेड मनही हसल.
पाहुन तिला नकळत तिचा होऊन गेलो
तिचा विचार करता-करता
स्वत:ला तिच्यात हरवुन बसलो.
मनातल्या कळीच फूल चांगलच उमलल होत
माझ्या मनातल तिलाही नकळत समजल होत
पण म्हणतात ना,
सुंदर फूल लवकर कोमजत
नियतीपुढे सार कमीच पडल
अचानक ते फूल कायमच गळूनच पडल
मनाला कितीही समजावल तरी ते विश्वास ठेवत नव्हत जगणे आता श्वासांना मान्यच नव्हत
पण तिला केलेल्या प्रॉमिस पायी हे जीवनही सुटत नव्हत....



संदर्भ: facebook share
लेखक :anonymous

Blogger द्वारा समर्थित.