लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी॥..मी मराठी माझी मराठी…!!!!

Facebook

!-- BEGINNING OF CODE -->


लागणारे साहित्य:

पाव किलो पनीर,एक कांदा,चार टोमाटो,८-९ लसून पाकळ्या,अल पाव चमचा, कोथिंबीर आणि  पुदिना एक वाटी,ओला नारळ थोडासा तुकडा,दोन तीन खारी बिस्कीट,बटर चार चमचे, मीठ एक चमचा,एक वाटी मलई दूध,एक कप दही,लाल मिरची पावडर एक चमचा,मिरपूड एक चमचा.

कसे तयार कराल:


पाहिलांदा कांदा ,लसून ,नारळ ,अल ,टोमाटो ,कोथिंबीर ,पुदिना यांची पेस्ट तयार करून घ्यावी नंतर पनीरचे तुकडे ओवन मध्ये बेक करून घ्यावे लालसर रंगावर एका कढइत चार चमचे बटर टाकून मसाला परतून घ्यावा आणि  लाल मिरची पावडर, मीठ व मिरपूड टाकून परतून घ्यावे एक कप दही आणि एक वाटी मलई घालून मसाला शिजून द्यावा नंतर  'त्यात बेक केलेले पनिरचे तुकडे टाकून मंद आचेवर १० ते १२  मिनिट शिजवावे शिजतानाच  दोन खारी बिस्कीट टाकावेत त्याने मसाला घट्ट होतो व पाणी निघून जातो.



संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार 

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita