ठळक घटना आणि घडामोडी


एकविसावे शतक

 • २०१२ - पुण्यात इमारतीचे बांधका करीत असताना छत कोसळून १३ कामगार ठार.

जन्म

 • १६२० - हाइनरिक रॉथजर्मनीचा संस्कृतपंडित.
 • १६२६ - क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
 • १७७८ - जोसेफ ग्रिमाल्डी, इंग्लिश विदूषक.
 • १८५६ - सर जे.जे. थॉमसननोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८६३ - फ्रांझ फर्डिनांडऑस्ट्रियाचा आर्चड्यूक.
 • १८७८ - जोसेफ स्टालिनसोवियेत संघाचा नेता.
 • १८८६ - टाय कॉबअमेरिकन बेसबॉल खेळाडू.
 • १८८७ - भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’
 • १९१० - एरिक टिंडिलन्यू झीलँडचा क्रिकेट आणि रग्बी खेळाडू.
 • १९१३ - विली ब्रँटपश्चिम जर्मनीचा चान्सेलर.
 • १९३० - साहित्यिक व समीक्षक रमेश तेंडुलकर
 • १९३१ - समीक्षक स. शि. भावे
 • १९४३ - कीथ रिचर्ड्सइंग्लिश संगीतकार.
 • १९४६ - स्टीवन स्पीलबर्गअमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
 • १९४६ - रे लियोटाअमेरिकन चित्रपट अभिनेता.
 • १९५५ - विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
 • १९६३ - ब्रॅड पिटअमेरिकन चित्रपट अभिनेता.
 • १९७१ - बरखा दत्त, भारतीय पत्रकार.
 • १९७१ - अरांता सांचेझ व्हिकारियोस्पेनची टेनिस खेळाडू.
 • १९७८ - केटी होम्सअमेरिकन चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू

 • १९९३ - राजा बारगीर, मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
 • १९९५ - कमलाकरबुवा औरंगाबादकर, कीर्तनकार.
 • २००० - मुरलीधर गोपाळ तथा मु.गो. गुळवणी, भारतीय इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक.
 • २००४ - विजय हजारे, भारतीय क्रिकेट खेळाडू.

प्रतिवार्षिक पालन

 • प्रजासत्ताक दिन - नायजर.
 • जागतिक स्थलांतरित दिन.
 • अरब भाषा दिन.
 • अस्पृश्यता निवारण दिन
 • अल्पसंख्याक हक्‍क दिन

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita