१२/२६/२०१७

"आपला रंग"कुणी पोशाखात शोधती रंग,
कुणी भिंतीस शोधती रंग...
कुणी पाण्यात पाहिला रंग,
कुणी गाण्यात पाहिला रंग...
मी माणसात शोधिला रंग,
त्याच्या रक्ताचा शोधिला रंग...

... प्रशांत गुरव.(कवी कोंकणी) 
-संगमेश्वर, रत्नागिरी.
-९८८११८८४४१
-९९२१३९९४४१

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search