१२/२८/२०१७

दिनविशेष डिसेंबर २८

ठळक घटना आणि घडामोडी

  • १६१२ - १६१२ : गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण 'स्थिर तारा' असे केले.
  • १८८२ - मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना

पाचवे शतक

  • ४१८ - संत बॉनिफेस पहिला पोपपदी.

अकरावे शतक

  • १०६५ - लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर ऍबी खुली.

सतरावे शतक

  • १६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.

एकोणिसावे शतक

  • १८३२ - जॉन सी. कॅल्हूनने अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
  • १८३५ - दुसर्‍या सेमिनोल युद्धात ओसिओलाने सेमिनोल योद्ध्यांसह अमेरिकन सैन्यावर हल्ला चढविला.
  • १८३६ - दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्य व एडिलेड शहराची स्थापना.
  • १८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.
  • १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.
  • १८७९ - डंडीस्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.

विसावे शतक

  • १९०८ - मेसिनासिसिली येथे भूकंप. ७५,००० ठार.
  • १९७३ - अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनने गुलाग आर्किपेलागो प्रकाशित केले.
  • १९९५ - कझाखस्तानमधील बैकानूर अंतराळतळावरून भारताच्या आय.आर.एस.-१सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • १९९९ - तुर्कमेनिस्तानने सपार्मुरात नियाझोवला आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.

एकविसावे शतक

  • २००० - एड्रियन नास्तासे रोमेनियाच्या पंतप्रधानपदी.

जन्म

  • ११६४ - रोकुजोजपानी सम्राट.
  • १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकरमराठी साहित्यिक व पत्रकार.
  • १८५६ - वुड्रो विल्सनअमेरिकेचा २८वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९०३ - जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञभौतिकशास्त्रज्ञगणकशास्त्रज्ञअर्थशास्त्रज्ञ व तर्कशास्त्रज्ञ.
  • १९११ - फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले.
  • १९२२ - स्टॅन लीकॉमिक्स लेखक, स्पायडर मॅनहल्कएक्स मेनकॅप्टन अमेरिका, इ. काल्पनिक व्यक्तिमत्त्वांचा जनक.
  • १९२४ - मिल्टन ओबोटेयुगांडाचे राष्ट्राध्यक्ष.
  • १९२६ - हुतात्मा शिरीषकुमार
  • १९३२ - धीरूभाई अंबाणीभारतीय उद्योगपती.
  • १९३७ - रतन टाटाभारतीय उद्योगपती.
  • १९४० - ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
  • १९४५ - वीरेंद्र – नेपाळचे राजे
  • १९५२ - अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
  • १९६९ - लिनस तोरवाल्ड्सफिनलंडचा प्रोग्रॅमर, लिनक्स या गणकयंत्रप्रणालीचा जनक.
  • १९७२ - पॅट्रिक राफ्टरऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू.

मृत्यू

  • १३६७ - आशिकागा योशियाकिराजपानी शोगन.
  • १४४६ - प्रतिपोप क्लेमेंट आठवा.
  • १५०३ - पियेरो लोरेंझो दी मेदिचीफ्लोरेंसचा राज्यकर्ता.
  • १६९४ - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
  • १७०३ - मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सुलतान.
  • १८५९ - थॉमस मॅकॉलेब्रिटीश कवी, राजकारणी व इतिहासकार.
  • १९१६ - एदुआर्द स्ट्रॉस, ऑस्ट्रियाचा संगीतकार.
  • १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.
  • १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.
  • १९७७ - सुमित्रानंदन पंतहिंदी कवी.
  • १९८१ - हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.
  • २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
  • २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.
  • २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.
  • २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.
  • २००४ - जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.
  • २००६ - प्रभाकर पंडितमराठी संगीतकार.व व्हायोलिनवादक

प्रतिवार्षिक पालन

  • भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search