ठळक घटना व घडामोडी

एकोणिसावे शतक]

 • १८१३ - १८१२चे युद्ध - ब्रिटीश सैनिकांनी बफेलो, न्यूयॉर्क जाळले.
 • १८३५ - न्यूएकोटाचा तह - चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.
 • १८४५ - टेक्सास अमेरिकेचे २८वे राज्य झाले.
 • १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - चिकासॉ बायूची लढाई संपली.
 • १८९० - युनाइटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी(अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून सू राष्ट्राच्या ४०० पुरुष, स्त्री व बालकांची वुन्डेड नी येथे कत्तल.
 • १८९१ - थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.

विसावे शतक

 • १९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.
 • १९१२ - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग कॅनेडाच्या पंतप्रधानपदी.
 • १९३४ - जपानने १९२२च्या वॉशिंग्टन नाविकी तह व १९३०च्या लंडन नाविकी तहातून अंग काढून घेतले.
 • १९३७ - आयरीश मुक्त राज्य संपुष्टात. त्याऐवजी आयर्लंडहा देश अस्तित्त्वात.
 • १९४० - दुसरे महायुद्ध-ब्रिटनची लढाई - लुफ्तवाफेने लंडनवर जबर बॉम्बफेक केली. ३,००० नागरिक ठार.
 • १९७२ - ईस्टर्न एरलाइन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.
 • १९७५ - न्यूयॉर्कच्या लाग्वार्डिया विमानतळावर बॉम्बस्फोट. ११ ठार.
 • १९८९ - वाक्लाव हावेल चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९२ - ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो कोलोर डी मेलोने राजीनामा दिला.
 • १९९४ - माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल.
 • १९९८ - ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.

एकविसावे शतक

 • २००१ - पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.
 • २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.

जन्म

 • १७०९ - रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
 • १८०० - चार्ल्स गुडईयर, अमेरिकन शोधक व उद्योगपती.
 • १८०८ - ऍन्ड्र्यू जॉन्सनअमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
 • १८०९ - विल्यम इवार्ट ग्लॅड्स्टोनयुनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
 • १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.
 • १९०४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
 • १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
 • १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.
 • १९६० - डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
 • १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.
 • २०१२ - टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita