१२/०४/२०१७

शिवभूषण श्री. निनाद बेडेकर यांची ऐतिहासिक अभ्यासपूर्ण व्याख्याने

शिवभूषण श्री. निनाद बेडेकर

यांची ऐतिहासिक अभ्यासपूर्ण व्याख्याने 

निनाद गंगाधर बेडेकर

(ऑगस्ट १७, १९४९ - १० मे, इ.स. २०१५) हे मराठी इतिहाससंशोधक होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक, साहित्यिक आणि शिवाजीच्या चरित्राचे व्याख्याते म्हणून ते विशेष ओळखले जात.

समकालीन ऐतिहासिक संदर्भ आणि साधनांवर आधारित पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित अभ्यासपूर्ण व्याख्यान - पानिपत : १७६१

प्रतापसुर्य बाजीराव पेशवा - निनाद बेडेकर यांचे दुर्मीळ व्याख्यान


१८५७ चा उठाव:- आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला गेलेला सशस्त्र लढा म्हणजे १८५७ चा उठाव

आता एका मराठी MP3 मध्ये

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search