१२/०४/२०१७

दिनविशेष डिसेंबर ४




ठळक घटना आणि घडामोडी

आठवे शतक

  • ७७१ - कार्लोमानचा मृत्यू. शार्लमेन फ्रँकिश सम्राटपदी.

एकोणिसावे शतक

  • १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
  • १८७२ - ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.

विसावे शतक

  • १९१८ - पहिले महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन व्हर्सायच्या तहासाठी फ्रांसला जाण्यास रवाना. राष्ट्राध्यक्ष असताना युरोपला भेट देणारा विल्सन पहिलाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होता.
  • १९४३ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने परागंदा सरकार स्थापन केले.
  • १९५२ - लंडनवर थंड धुके पसरले. पुढील काही आठवड्यांत या धुक्या व प्रदूषणामुळे १२,००० पेक्षा अधिक मृत्यू.
  • १९५४ - मायामी, फ्लोरिडा येथे पहिले बर्गर किंग सुरू झाले.
  • १९५८ - डाहोमी (आताचे बेनिन)ला फ्रांसच्या आधिपत्याखाली स्वायत्तता.
  • १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध) - भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून संयुक्त राष्ट्रांनी आणीबाणीची बैठक बोलवली.
  • १९७१ - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध)-ऑपरेशन ट्रायडेंट - भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.
  • १९७१ - अल्स्टर व्हॉलंटीयर फोर्सने लावलेल्या बॉम्बच्या स्फोटात बेलफास्टमध्ये १५ ठार, १७ जखमी.
  • १९७७ - मलेशिया एरलाइन्स फ्लाइट ६५३ या विमानाचे अपहरण. नंतर तांजोंग कुपांग येथे विमान कोसळून १०० ठार.
  • १९८४ - चीनने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९८४ - हिझबोल्लाहने कुवैत एरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केले व चार प्रवाशांना ठार मारले.
  • १९९१ - ओलिस धरलेल्या अमेरिकन पत्रकार टेरी अँडरसनची बैरुतमध्ये सात वर्षांनी सुटका.

एकविसावे शतक

  • २००८ - कॅनडाची संसद बरखास्त.

जन्म

  • १५५५ - हाइनरिक मैबॉमजर्मन कवी व इतिहासकार.
  • १५९५ - ज्यॉँ चेपलेनफ्रेंच लेखक.
  • १६१२ - सॅम्युएल बटलरइंग्लिश कवी.
  • १७९५ - थॉमस कार्लाईलइंग्लिश लेखक व इतिहासकार.
  • १८४० - क्रेझी हॉर्सअमेरिकेतील ओग्लाला सू जमातीचा नेता.
  • १८५२ - ओरेस्ट ख्वोल्सनरशियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९२ - फ्रांसिस्को फ्रँकोस्पेनचा हुकुमशहा.
  • १९१९ - इंद्रकुमार गुजरालभारताचे पंतप्रधान.
  • १९३२ - रोह तै-वूदक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४३ - फ्रान्सिस दिब्रिटोकॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.

मृत्यू

  • १९७५ - हाना आरेंट, जर्मन तत्त्वज्ञ, लेखिका.
  • १९८१ - ज.द. गोंधळेकरमराठी चित्रकार.

प्रतिवार्षिक पालन

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search