१२/१४/२०१७

कंडोमच्या जाहिराती दिवसाच दाखवल्या जाव्यात,
कंडोमच्या जाहिराती दिवसाच दाखवल्या जाव्यात, 
लैंगिक शिक्षण, सुरक्षित लैंगिक संबंध आजच्या युवकांची एक गरज आहे.
पण हे कथित संस्कारित, सुसंस्कृत राज्यकर्त्यांना सांगणार कोण ?

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search