ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

 • १७३२ - कॉव्हेन्ट गार्डनलंडन येथील रॉयल ऑपेरा हाउस उघडले.
 • १७८७ - डेलावेर अमेरिकेचे संविधान मान्य करणारे पहिले राज्य ठरले.

विसावे शतक

 • १९४१ - दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.
 • १९४९ - चीनी नागरी युद्ध - चीनी गणराज्याने आपली राजधानी नानकिंगहून ताइपेईला हलविली.
 • १९७५ - इंडोनेशियाने पूर्व तिमोर वर हल्ला केला.
 • १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.
 • १९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या.
 • १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर.

एकविसावे शतक

 • २००४ - हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००४ - जॉन कुफुरची घानाच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड.

जन्म

 • ५२१ - संत कोलंबास्कॉटलंडमधिल आयरिश मिशनरी.
 • १८५६ - विल्फ्रेड फ्लॉवर्सइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८६९ - फ्रँक लॅव्हरऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८८२ - केनेथ हचिंग्सइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८९७ - जॉर्ज मॅकोलेइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९०२ - जनार्दन नवलेभारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९१४ - विन्स्टन प्लेसइंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९५७ - जॉफ लॉसनऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९५७ - रोहन जयसेकराश्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५९ - सलीम युसुफपाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९७० - कोर्टनी ब्राउनवेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

 • ४३ - सिसेरो, रोमन राजकारणी व लेखक.
 • २८३ - पोप युटिचीयन.
 • १२५४ - पोप इनोसंट चौथा.
 • १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा.
 • १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट.

प्रतिवार्षिक पालन

 • पर्ल हार्बर दिन - अमेरिका.
 • ध्वजदिन - भारत

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita