१२/२१/२०१७

शिवाजी महाराजांच्या काळातील व्यापार


शिवाजी महाराजांच्या काळात
स्वराज्याचा जवळपास २५
देशांशी व्यापारी संबंध
आलेला दिसतो ते पंचवीस
व्यापारी व त्यांचे देश पुढील

प्रमाणे
१)फिरंगी- क्रिस्त- किरिस्ताव-
पोर्तुगीज- पोर्तुगाल
२)इंगरेज- इंग्रज -इंग्लंड
३)वलंदेज- डच- हॉलंड
४)फरांसिस- फ्रेंच- फ्रांस
५)दिनमार्क- डिंगमार-
दीडमार- डेन्मार्क
६)निविशयान- नॉर्वेजिअन-
नॉर्वे
७)ग्रेग- यवन-ग्रीक
८)लतियान- लॉटीअन- तलियना-
इटालियन
९)यहुदीन- ज्यू
१०)कसतल्यान-शंटलंडियन
११)विअज- वेनेशिअन
१२)सुवेस- सुईस- स्विस
१३)प्रेमरयान- पोमॉरॉनिअन
१४)जनामारी - जर्मन
१५)अरमान- अर्मानिअमी
१६)रुमियान- रुन- तुराणी- तुर्की-
रुमानिअन
१७)हबसी- शिद्दी- अबिसिनिअन
१८)इस्तंबील- इस्तंबुल
१९)चीन- चिनदेशिय
२०)इराणी- इराणदेशीय
२१)मोरस- मॉरिशदेशीय
२२)आफरीदी- आफ्रिका खंडातील
२३)उमर- उरुस- रुशन- रशियन
२४)रबातियन- जॉर्डन
२५)अस्पिहानी- स्पॉनिउडस-
स्पेनदेशीय
तर भारतातील पाच प्रदेशातील
व्यापार्यांचा महाराजांशी व्यापार
झालेला दिसतो.
१) ब्रह्येय- ब्रह्मदेश
२)सिंध- सिंधी
३)सुस्त- सूरत- गुजराथी
४)नाग- आसामी
५)नायर- केरळ
संदर्भ- शिवकालीन महाराष्ट्र


https://www.facebook.com/ShivajiRaje.co.in/?ref=py_c

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search