ठळक घटना आणि घडामोडी

नववे शतक

 • ८७१ - रीडिंगची लढाई - वेसेक्सचा एथेलरेड डेन्मार्कच्या आक्रमकांकडून पराभूत[१].

पंधरावे शतक

 • १४९३ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या पहिल्या सफरीच्या अंती नव्या जगातून परत निघाला.

सतरावे शतक

 • १६४२ - इंग्लिश गृहयुद्ध - चार्ल्स पहिल्याने ब्रिटीश संसदेवर हल्ला केला.

अठरावे शतक

 • १७१७ - नेदरलँड्सइंग्लंड व फ्रांसने तिहेरी तह केला.
 • १७६२ - इंग्लंडने स्पेन व नेपल्स विरूद्ध युद्ध पुकारले.

एकोणिसावे शतक

 • १८४७ - सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल विकले.
 • १८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.
 • १८९६ - युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले.

विसावे शतक

 • १९४८ - म्यानमार(तत्कालीन बर्मा)ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.
 • १९५१ - कोरियन युद्ध - चीन व उत्तर कोरियाच्या सैन्याने सेउल काबीज केले.
 • १९५४ - मेहेरचंद महाजन भारताच्या सरन्यायाधीशपदी.
 • १९५८ - स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
 • १९५८ - एडमंड हिलरी दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
 • १९५९ - रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.
 • १९६२ - न्यूयॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.
 • १९६४ - भारतातील पहिले डिझेल वाराणसी येथे तयार झाले.
 • १९७४ - अमेरिकेची सेनेटच्या वॉटरगेट समितीने मागितलेली कागदपत्रे देण्यास अध्यक्ष रिचर्ड निक्सनने नकार दिला.
 • १९८९ - अमेरिकन नौदलाच्या २ एफ.१४टॉमकॅट विमानांनी लिब्याची २ मिग २३ फ्लॉगर विमाने पाडली.
 • १९९० - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.
 • १९९६ - चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार.
 • १९९६ - कावेरीचे पाणि तामिळनाडू राज्याला सोडले.
 • १९९९ - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका शिया मशीदीवर नमाज दरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी.

एकविसावे शतक

 • २००४ - मिखाइल साकाश्विली जॉर्जियाच्या अध्यक्षपदी.
 • २००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिटमंगळावर उतरली.
 • २००७ - नान्सी पेलोसी अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जची सभापती असणारी प्रथम स्त्री ठरली.
 • २०१० - ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.

जन्म

 • १०७६ - झ्हेझॉँगसाँग वंशाचा चीनी सम्राट.
 • १६४३ - सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
 • १८०९ - लुई ब्रेल दृष्टिहीनांसाठी 'ब्रेल लिपी' तयार करणारा.
 • १८१३ - आयझॅक पिट्समन लघुलिपी(शॉर्टहँड) तयार करणारा.
 • १८४८ - कात्सुरा तारोजपानी पंतप्रधान.
 • १९०० - जेम्स बाँड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
 • १९०९ - प्रभाकर पाध्येमराठी नवसाहित्यिक.
 • १९१४ - इंदिरा संतमराठी कवियत्री.
 • १९२४ - विद्याधर गोखलेनाटककार,खासदार,लेखक संपादक.
 • १९२५ - प्रदीप कुमार, हिंदी व बंगाली चित्रपटअभिनेता.
 • १९३७ - सुरेंद्रनाथभारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९४० - श्रीकांत सिनकरमराठी कादंबरीकार.
 • १९४१ - कल्पनाथ राय, केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते.
 • १९५३ - जॉर्ज टेनेट, अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, सी.आय.एचा निदेशक.

मृत्यू

 • १२४८ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
 • १५६४ - होसोकावा उजित्सुना, जपानी सेनापती.
 • १६९५ - फ्रांस्वा हेन्रि दि मोंतमोरेंसी-बुतेव्हिल, फ्रांसचा सेनापती.
 • १८३१ - जेम्स मन्रोअमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
 • १८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन.
 • १८७७ - कोर्नेलियस व्हान्डरबिल्टअमेरिकन उद्योगपती.
 • १९०७ - गोवर्धनराम त्रिपाठी 'सरस्वतीचंद्र' या गुजराती कादंबरीचे लेखक.
 • १९०८ - राजारामशास्त्री भागवत विचारवंत व संस्कृत पंडित.विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते.
 • १९६५ - टी.एस.इलियटअमेरिकन साहित्यिक.
 • १९९४ - राहुल देव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार
 • २००६ - मक्तूम बिन रशीद अल् मक्तूमदुबईचा शेख वसंयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन

 • आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

वाचा मराठी कविता, प्रेम कविता, अग्रलेख , मराठी पाक कला, भटकंती, आणि भरपूर काही फक्त मी मराठी माझी मराठी वर …। marathi prem kavita, marathi kavita, marathi articles, marathi recipes, marathi free movies download, marathi songs free download,marathi film review, marathi sex education,marathi free ebook pdf download, marathi free online audio books, marathi stars wallpaper download free,marathi travel guid for maharashtra, marathi dram online watch free,marathi funny poems, marathi vinodi kavita