१/०९/२०२०

संभोगाच्या वेळेस महिला कशा वागतात?


महिलांची सेक्स इच्छा ही नेहमीच पुरूषांपेक्षा दुप्पट असल्याचे संशोधनात समोर आलं आहे. सेक्सच्या वेळेस जर अर्धवट सेक्स केल्यास महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. स्त्रियांना सेक्स हे फक्त संभोगातूनच संतुष्ट होतात असं अजिबात नाही. तर चुंबन किंवा इतरही कामक्रिडेतून त्या संतुष्ट होऊ शकतात. सेक्सचं मुलभूत अंग म्हणजे तुमचा मेंदू असतो. चुंबन, स्पर्श किंवा सेक्स या विचाराने शरीरात उत्तेजना जागृत होत असतात. महिला ह्या सेक्सच्या बाबतीत जास्तच संवेदनशील असतात. त्यामुळे त्या जास्तच उत्तेजित होतात.

महिलांची सेक्सची इच्छा का वाढते? 

महिला ह्या पुरूषांसारख्याच सेक्ससाठी अधीर असतात. मुलं झाल्यानंतर सेक्स करण्याची इच्छा कमी होतं असं बोललं जातं, मात्र त्यात तुमचा सेक्स परफॉर्मन्स कसा आहे.. यावरं सगळं अवलंबून असतं. त्यामुळे महिलांची शारीरिक आणि मानसिक स्थिती यावर सगळं अवलंबून असतं, पण तरीही महिला सेक्ससाठी पुरूषांपेक्षा जास्तच उतावीळ असतात.

महिला उत्तेजित का होतात?  

अनेक वेळेस पुरूषांचा गैरसमज असतो कि, महिला ह्या सेक्सच्या दरम्यान कमी उत्तेजित होत असतात. पण असं अजिबात नसतं, तर पुरूषांनी महिलांची स्थिती समजून घेतली पाहिजे, बऱ्याच वेळेस पुरूष फक्त शारीरिक संभोग इतकाच हेतू ठेऊन शरीरसंबंध करीत असल्याने त्यांना असं जाणवत असतं

महिलांना उत्तेजित होण्यासाठी वेळ का लागतो ?

प्रत्येक महिला ही सेक्स करताना लवकर उत्तेजित होईलं असं अजिबात नाही, तर जर का त्यांचा पार्टनर हा त्यांच्या आवडीचा असल्यास त्या लवकरच उत्तेजित होतात. मात्र त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांना संतुष्टी मिळण्याची गरज असल्याने तेव्हाच त्या उत्तेजित होत असतात. म्हणूनच अनेक महिलांना उत्तेजित होण्यासाठी वेळ लागत असतो.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search